Edius 7 project song 2020 || Hadayi Vasant Phulatana edius project

Hadayi vasant full song

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ )

प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे…

मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको -(२)
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे… 
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ ) ||

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय… 
अवघी अवनी सजली धुंद मोहरली..  – (२ )
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे, 
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे…
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे…
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे ..- (२ ) ||  

मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय …
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी…

हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..

हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा…
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..||

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ )
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे…

( चित्रपट – अशी हि बनवाबनवी ,
  गीतकार – 

  संगीत – अनिल मोहिले -अरुण पौडवाल,

  गायक – सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल,सचिन पिळगावकर,सुहासिनी ) 

PROJECT DOWNLOAD


 project password in this video

 

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
Unknown
1 year ago

verry nice bhai jan god job zabardast paroject banate ho ap

0
Would love your thoughts, please comment.x
()
x